🌟परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा वाढदिवस पूर्णा शहरात विविध उपक्रमातून मोठ्या उत्साहात साजरा.....!


🌟पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप🌟 

परभणी :- परभणी जिल्ह्याच्या कार्यसम्राट लाडक्या नेत्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या 46 व्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरात सकाळी आठ वाजता रुद्र अभिषेक करून दुपारी बारा वाजता गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळ वाटप करण्यात आले व सायंकाळी शनी मंदिर येथे महाआरती करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत  (बाळू )कदम, किसान आघाडीचे बळीरामजी कदम, गौर सरपंच अनंतरावजी पारवे, शहराध्यक्ष प्रशांत कापसे, संतोष सातपुते, बालाजी कदम, मधुकर मुळे, गोविंद (राज) ठाकर माऊली कदम , राम पुरी,सुनील डुबेवार ,महिला आघाडी संगीता गुंडाळे , सावंत मॅडम,पंकज राठोड निवृत्ती बोकारे ,सोमनाथ आप्पा पळसकर ,नवनाथ रौंदळे, प्रवीण डहाळे शेख नविद आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मीकांत ( बाळू ) कदम व गोविंद राज ठाकर यांनी केले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या