🌟उपपंतप्रधान राजकुमार शेख यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट दिली🌟
मुंबई : भारत देशाच्या दौऱ्यावर आलेले दुबई देशाचे उपपंतप्रधान राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतुम यांनी त्यांच्या शिष्टमंडळासमवेत काल बुधवार दि.०९ एप्रिल २०२५ रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी बॉम्बे स्टाक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (बीएसई) सुंदरारामन रामामुरथी यांनी अल मकतुम व त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली.....
0 टिप्पण्या