🌟100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत🌟
नागपूर:- श्रमदान व वृक्षारोपण कार्यक्रम 33 के व्ही बिजली नगर उपकेन्द्र येथे श्री दिलीपजी दोडके मुख्य अभियंता नागपुर परिमंडल, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला कार्यक्रमाला मुख्य अतिथि म्हणुन श्री.सुहासजी परांजपे,अधिक्षक अभियंता नागपुर शहर संजयजी वाकडे,अधिक्षक अभियंता नागपुर ग्रामीण राजेशजी घाटोळे कार्यकारी अभियंता सिविल लाइन विभाग शृंगारे साहेब कार्यकारी अभियंता प्रशासन नागपूर शहर हेमराजजी ढोके कार्यकारी अभियंता (काँगेस नगर विभाग) नितीनजी उज्जैनकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता सिविल लाइन उपविभाग शैलेशजी वाशीमकर,अतिरिक्त कार्यकारी अभियंता एम आर एस उपविभाग चतुर्वेदी साहेब अतिरिक्त कार्यकारी अभियंता चाचणी विभाग हेमेंद्रजी गौर,अतिरिक्त कार्यकारी अभियंता लष्करी बाग उपविभाग सचिनजी लहाने,उप मुख्य औद्योगिक संबध अधिकारी,अब्दुल सादिक वर्कर्स फेडरेशन,प्रकाश निकम राज्य सचिव,तांत्रिक कामगार युनियन,मोहनदास चोरे प्रादेशिक सचिव तांत्रिक कामगार युनियन, हेमंत साखरवाडे झोन सचिव,जयंत तूपकर उपाध्यक्ष,तांत्रिक कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे उपस्थित होते.कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश निकम यांनी केले व प्रास्ताविक सचिनजी तिवाडे यांनी केले तर मोहनदास चोरे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व श्री संतोष गोरलेवार, निकेश दातीर,अतुल आमले,प्रणाली लोखंडे,हर्षा भनारकर, पंकज वैद्य, प्रकाश सावरकर, गाडेकर, केशव गाडगे, पवन बडगे, कुमार ठाकुर, शुभम गावंडे,मंगेश चिमोटे, वाजपे, अतुल पेटकर, रोशन रणदिवे, प्रविण नितनवरे, अजय मोर्य, दर्शना गुरमूडे, आशा खैरे व कामगार उपस्थित होते.....
0 टिप्पण्या