🌟पुर्णेत वकील संघाच्या वतीने न्यायालयात महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी...!



🌟यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.एस.एन.सुर्यवंशी हे होते🌟

पुर्णा :- पुर्णा वकील संघाच्या वतीने पूर्णा न्यायालयात विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.एस.एन.सुर्यवंशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठविधीज्ञ ॲड.शिवप्रसाद सोनी साहेब,ॲड.देवकते साहेब व ॲड.सूर्यकांत एस.काळे हे होते,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.हिरानंद गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन वकील संघाचे सदस्य ॲड.ओमराज वाळवंटे यांनी केले. 

यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे सचिव ॲड.ए. बि शेख वकील संघाचे कोषाध्यक्ष ॲड.स्वप्निल डी.जमदाडे वकील संघाचे सहसचिव ॲड.विश्वनाथ व्ही.लांडे ॲड. विजय भवरे ॲड.एम.सि.भालेराव,ॲड. सिद्धार्थ खरे,ॲड.वावळे,ॲड पी.डी.कापुरे, ॲड. झिंझाडे, ॲड.सुधाकर चुनोडे,ॲड.भीमा जोंधळे,ॲड. शिखरे,पूर्णा न्यायालयाचे पोलीस चव्हाण  साहेब व न्यायालयाचे कर्मचारी  कु-हे साहेब व चाटे आदी मान्यवर उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या