🌟बद्रीनाथजवळ झालेल्या हिमस्खलनातून आतापर्यंत 50 कामगारांचा बचाव, 4 जणांचा मृत्यू🌟
✍️ मोहन चौकेकर
💫वाल्मिक कराडच सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड; अवादा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट, पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून मोठी माहिती समोर ; खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर ; खंडणी ॲट्रॉसिटी अन् संतोष देशमुख हत्येची साखळी एकच, आरोपपत्रातून CID चा मोठा उल्लेख
💫पाच गोपनीय साक्षीदारांचा जबाब अन् वाल्मिक कराडच्या टोळीचा पर्दाफाश; संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओसुद्धा सीआयडीकडे ; फरार कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडेना, आरोपपत्रात आठव्या नंबरचा आरोपी; चार्जशीटमधून माहिती समोर! ; तुम्ही गुन्हे करा, मी तुमच्या पाठीशी आहे असाच वरदहस्त त्यांच्या पाठीशी होता, संघटित गुन्हेगारीतून केलेलं हे कृत्य, यंत्रणांचं अभय होतं, दिवंगत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा आरोप
💫 वाल्मिक कराडालाच खंडणी हवी होती.. बाकीची प्यादी, तोच या प्रकरणाचा ब्रेन, कंपनीविरुद्ध जाळ विणलं, अधिकाऱ्यांच्या अंगावर पोरं पाठवली; भाजप आमदार सुरेश धसांचा हल्लाबोल ; राजकीय दबाव होता हे चार्जशीटमधून सिद्ध झालं,धनंजय मुंडेंचा सहभाग नव्हता, हे मी मान्यच करत नाही, वाल्मिक कराडला त्यांनीच मोठं केलं; अंजली दमानियांचा मोठा आरोप; धनंजय मुंडेंचा सहभाग नव्हता, हे मी मान्यच करत नाही, वाल्मिक कराडला त्यांनीच मोठं केलं; सोमवारपर्यंत राजीनामा घेतला नाही, तर आम्ही पेटून उठू, अंजली दमानियांचा इशारा
💫स्वारगेट प्रकरणी संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून पुणे नाहकच बदनाम झाले याचा प्रचंड खेद वाटतो, स्वारगेट अत्याचार प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरेंचा खळबळजनक दावा ; स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी सुरक्षा केबिन फोडली; आता अजित पवारांचा कारवाईचा इशारा, म्हणाले; काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय, त्यांच्यावर कारवाई केली जाईल
💫 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा ब्रेक! आरोग्य विभागाच्या 3 हजार 200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती
💫 जवळीक साधण्याचा प्रयत्न नाही, पण भ्रष्टाचार समोर आणत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वागतच! माणिकराव कोकाटे आणि तानाजी सावंत यांच्यावर आरोप होत असतानाच खासदार संजय राऊतांकडून पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक
💫माझ्या कुटुंबाला काही झालं तर इंद्रजीत सावंत जबाबदार असतील, प्रशांत कोरटकरच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांची पोलिसांत तक्रार ; परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण, प्रशांत कोरटकरच्या पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया
💫 रेल्वे क्रॉसिंग सिग्नल तपासणीसाठी गेलेल्या केके एक्स्प्रेसची धडक; सोलापुरातील अपघातात पोलीस शिपायाला जागीच मृत्यू
💫बारावी 'नीट' परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप
💫बद्रीनाथजवळ झालेल्या हिमस्खलनातून आतापर्यंत 50 कामगारांचा बचाव, 4 जणांचा मृत्यू, अजूनही 5 जणांचा शोध सुरुच
💫हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
💫चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप! जोस बटलरचा कर्णधारपदाचा राजीनामा
🌟आज की देशभरकी अपडेट / हेडलाईन्स / खबरे🌟 *=============================*
*1 हम ऐसे भारत के निर्माण में जुटे,जहां किसान समृद्ध और सशक्त हो', ---- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
*2 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोले- दुनियाभर के लोग भारत आना चाहते हैं, भारत को जानना चाहते हैं; विपक्ष को भी घेरा
*3 भारत मंडपम में NXT कॉन्क्लेव 2025 में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि मुझे लुटियन जमात पर आश्चर्य हो रहा है, ये खान मार्केट गैंग पर आश्चर्य हो रहा है। ये लोग 75 साल तक ऐसे कानून पर चुप क्यों थे। ये हमारी सरकार है जिसने गुलामी के कालखंड के कानून को खत्म किया।
*4 आज भारत बहुत बड़े टारगेट्स रख पा रहा है, उनको अचीव कर रहा है... तो इसके मूल में एक खास मंत्र है। ये मंत्र है- मिनिमम गवर्नमेंट, मैक्सिमम गवर्नेस। ये कुशल और प्रभावी शासन का मंत्र है। बीते एक दशक में हमने करीब 1,500 ऐसे कानूनों को खत्म किया है, जो अपना महत्व खो चुके थे। इनमें से बहुत सारे कानून अंग्रेजी शासन के दौरान बने थे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
*5 केंद्रीय मंत्री बोले- अभिषेक बनर्जी सड़ा हुआ आलू, उन्हें भाजपा में क्यों लेना चाहिए, चोरों का सरदार TMC में ही अच्छा है
*6 मणिपुर-राष्ट्रपति शासन के बाद आज गृह मंत्री की पहली बैठक, हथियार सरेंडर करने की समय सीमा 6 मार्च तक बढ़ी; कल भी हुई थी गोलीबारी
*7 सुकमा में नक्सलियों और सुरक्षाबलों के बीच मुठभेड़, दो नक्सली ढेर; तलाशी अभियान जारी
*8 उत्तराखंड एवलांच, अब तक 47 मजदूर बचाए गए, 8 की तलाश जारी, सभी UP-बिहार समेत 6 राज्यों के; PM ने CM धामी से बात की
*9 कैंसर के मामले औऱ मृत्य के आंकड़े बढ़ने की आशंका,अध्ययनों से पता चलता है कि साल-दर-साल इस रोग का जोखिम बढ़ता जा रहा है और अगर 20 साल और भी चुनौतियां बढ़ाने वाले हो सकते हैं। वैज्ञानिकों की टीम ने अभी की दर को देखते हुए अनुमान लगाया है कि साल 2045 तक कैंसर के मामले 50 प्रतिशत और मौत की संख्या 62 प्रतिशत तक बढ़ सकती है
*10 अजमेर बंद के दौरान ई-रिक्शा ड्राइवर को थप्पड़ जड़े, बिजयनगर रेप-ब्लैकमेलकांड का विरोध, कलेक्ट्रेट में बैरिकेड पर चढ़े, गाड़ियों की हवा निकाली
*11 सूरत कपड़ा मार्केट आग- 800 राजस्थानी बर्बाद, व्यापारी बोले- 32 साल की मेहनत से करोड़पति बने थे, एक ही रात में रोड पर आ गए
*12 हरियाणा के कारोबारी दूल्हे ने 21 लाख लौटाए, राजस्थान से ₹1 में भिवानी लाया दुल्हन; बोला-दहेज से सास-बहू में अनबन रहती है
*13 कॉमर्शियल गैस सिलेंडर ₹6 तक महंगा, इंश्योरेंस पॉलिसी प्रीमियम पेमेंट के नियम बदले; आज से हुए 4 बदल
*14 हिमाचल में बर्फबारी, 600 सड़कें बंद, जम्मू-कश्मीर में बारिश से नदियों का लेवल 3-4 फीट बढ़ा, 10वीं-12वीं की एग्जाम डेट आगे बढ़ाई
*15 चैंपियंस ट्रॉफी में SA vs ENG, साउथ अफ्रीका जीता तो सेमीफाइनल खेलेगा; इंग्लैंड बड़े अंतर से जीता तो अफगानिस्तान के चांस
*16 'करारा तमाचा पड़ा...' ट्रंप-जेलेंस्की की लड़ाई पर रूस ने लिए मजे; यूक्रेन पर कसा तंज
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या