🌟यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांना बांधकाम विषयी महत्त्वाच्या काही सूचना सुद्धा दिल्या🌟
गंगाखेड :- गंगाखेड येथे सुरू असलेल्या उपविभागीय कार्यालयाच्या बांधकामाची आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व बांधकाम गुत्तेदार यांना लोकहिताच्या दृष्टीने हे कार्यालय बांधकाम वेळेत पूर्ण करा शिवाय दर्जेदार व टिकाऊ बांधकाम करून आपला विश्वास निर्माण करा असे आवाहन देखील केले यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांना बांधकाम विषयी महत्त्वाच्या काही सूचना सुद्धा दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, मुख्य कार्यकारी अभियंता संजय पाटील,मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इक्बाल चाऊस,उपअभियंता बालाजी पवार,आप्पासाहेब कदम, बालासाहेब शिंदे,राजू खान,गुत्तेदार यांच्या सह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या