🌟यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवलिंगावर वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक केला🌟
सोमनाथ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्या गुजरात राज्याच्या दौऱ्यावर गेलेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवार दि.०२ मार्च २०२५ रोजी गुजरात राज्यातील सौराष्ट्र येथील ज्योतिर्लिंग 'सोमनाथा' चे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवलिंगावर वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक केला तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्र 'वनतारा'चा दौरा देखील केला.......
0 टिप्पण्या