🌟छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीद दिनानिमित्त शहिद भगतसिंघ राजगुरू सुखदेव यांना अभिवादन🌟
गंगाखेड (दि.२३ मार्च २०२५) :- गंगाखेड शहरातील महापुरुष जयंती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीद दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ डॉक्टर शांतीलाल काबरा, रमेश पाटील, गोविंद यादव, बाळासाहेब राखे, नारायण घनवटे, योगेश फड, ॲड राजू देशमुख, बंडू ओझा, शिवराज मुंडे, दिपक फड, बालासाहेब पारवे,राजपाल दुर्गे सर, देवानंद जोशी, दत्ता टोंपे, हनुमंत मुंडे, संजय घोरपडे, बबलू अवचार आदिंसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या