🌟पुर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथे तीसरे शेतकरी प्रशिक्षण संपन्न......!


🌟या प्रशिक्षणास सेंद्रिय शेती प्रशिक्षक जोतीबाजी कानडे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 


पुर्णा : पुर्णा तालुक्यातील पिपळगाव बाळापूर येथे आज रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले डाॅ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती आभियाना अंतर्गत ग्रामस्तरिय तीसरे शेतकरी गट प्रशिक्षण मौजे पिंपळगाव बाळापूर येथे उत्साहात संपन्न झाले. 

त्या प्रशिक्षणास जोतीबाजी कानडे सेंद्रिय शेती प्रशिक्षक,मंडळ कृषि आधिकारी पुर्णा वाघमोडे एस एस तसेच कृषि सहायक श्रीमती विखे डि  सचिन रनेर, सतीश गोठवाल आणि समस्त शेतकरी बंधु यांचे उपस्थितीत नैसर्गिक शेती निविष्ठा तयार करने आणि त्याचा कार्यक्षम वापर या बाबत चर्चा  मार्गदर्शन आणि प्रत्येक्ष डेमो करण्यात आले सिपीपी कल्चर वाटप करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या