🌟केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर दिली माहिती🌟
नवी दिल्ली: केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज आणि संविधानातील योगदानाबद्दल १४ एप्रिलला त्यांच्या जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर काल शुक्रवार दि.२८ मार्च २०२५ रोजी याबाबतची घोषणा करताना १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी दिल्याचे म्हटले आहे.....
0 टिप्पण्या