🌟पुर्णा येथील डॉ.आंबेडकर नगर येथील जेष्ठ धम्म उपासक सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी माणिकराव घाते यांचे दुःखद निधन...!


🌟सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी माणिकराव घाते यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन🌟

पुर्णा (दि.०८ मार्च २०२५) - पुर्णा येथील डॉ.आंबेडकर नगर परिसरातील जेष्ठ धम्म उपासक सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी माणिक तुकाराम घाते यांचे काल शुक्रवार दि.०७ मार्च २०२५ रोजी रात्री ०८.०० वाजता त्यांचे राहते घर डॉ.आंबेडकर नगर पुर्णा येथे वृधापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे ते सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी विलास घाते,जिल्हान्यालय परभणी येथील सेवा निवृत कर्मचारी मिलींद घाते व भास्कर घाते यांचे वडील होते त्यांचा आंत्य विधी आज शनिवार दि.०८ मार्च २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता पुर्णा येथील बौद्ध स्मशानभुमीत होणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या