🌟बांगलादेशच्या अधिपत्याखालील समुद्रात बांगलादेशचे चीनला निमंत्रण ?


🌟विधान बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूसच्या वादग्रस्त विधानाने माजली खळबळ🌟

ढाका : भारताच्या ईशान्य भागांतील सात राज्यांच्या सभोवताली संपूर्ण जमीनच आहे त्यांचा समुद्राशी कोणताही संबंध नाही. बांगलादेश हा या प्रदेशातील हिंद महासागराचा एकमेव संरक्षक आहे त्यामुळे चिनी अर्थव्यवस्था येथे विस्तारू शकते असे वादग्रस्त विधान बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी केले. चीनच्या दौऱ्यावर असतानाचे त्यांचे भाषण व्हायरल झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या