🌟या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परभणी जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळेंनी केले🌟
परभणी : परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दि.१९ मार्च २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता ‘ग्राहक हितांचे संरक्षण व जनजागृती’ या विषयावर मान्यवरांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन परभणी जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी केले आहे......
0 टिप्पण्या