🌟पुर्णेतील सामाजिक कार्यकर्ते असद खान अकबर खान पठाण यांच्या दोन चिमुकल्या मुलीने केला पवित्र रमजान महिन्यातील पहिला रोजा.....!

 


🌟जारा खान असद खान पठाण वय ०८ वर्ष या चिमुकलीने ठेवला आपल्या जिवनातील पहिला रोजा🌟

पुर्णा :- पुर्णेतील पठाण बिरादरीतील जेष्ठ समाजसेवक तथा मुस्लिम लिगचे पक्षाचे नेते अकबर खान पठाण साहेब यांची नात व सामाजिक कार्यकर्ते असद खान अकबर खान पठाण याची मुलगी जारा खान असद खान पठाण वय ०८ वर्ष या चिमुकलीने मुस्लिम धर्माच्या पवित्र रमजान महिन्यातील आपल्या जिंवनातला पहिला रोजा ठेवून मुस्लिम धर्मातील महत्त्वपुर्ण फर्ज (कर्तव्य) अगदी कमी वयात पुर्ण केला तिच्या  या कर्तृत्वाचे त्यांच्या कुटुंबातील आजोबा अकबर खान पठाण,काका अक्रम खान अकबर खान पठाण,इसुब खान पठाण आदींसह नातेवाईक तसेच चाहत्यांकडून कौतुक होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या