🌟रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेले भयानक युद्ध आता थांबण्याची दाट शक्यता - डोनाल्ड ट्रम्प


🌟रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत ट्रम्प यांनी चर्चा केली🌟

मॉस्को : रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेले भयानक युद्ध आता थांबण्याची दाट शक्यता आहे, अशी आशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. 

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत ट्रम्प यांनी चर्चा केली. हजारो युक्रेनी सैनिकांना रशियन सैन्याने घेरले आहे. त्यामुळे भयानक नरसंहार होऊ शकतो. त्यामुळे युक्रेनी सैनिकांना जीवदान देण्याची मागणी मी पुतीन यांच्याकडे केली आहे, असे ट्रम्प म्हणाले. रशिया व युक्रेनदरम्यानचे युद्ध संपवण्याची मोहीम चांगली आहे, असे पुतीन यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या