🌟मोठ्या थाटामाटात फटाके वाजवून हर्षोल्लासात पेढे वाटप करून मा.कांशीरामजी यांची जयंती साजरी🌟
पुर्णा :- बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार,डिएस 4 व बामसेफ चे संस्थापक अध्यक्ष,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 1984 रोजी BSP स्थापना करणारे,4 वेळा दलित मुख्यमंत्री ,ऋषीमुनींच्याधर्तीवर उत्तरप्रदेश मध्ये, बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या 91 व्या जन्मदिनानिमित पूर्णा शहरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकुर्ती पुतळ्यास पुष्पहार टाकून मोठ्या थाटामाटात फटाके वाजवून हर्ष जलोष्यात पेढे वाटप करून मा.कांशीरामजी यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती भीमराव जोंधळे,मा.प्रदेश सदस्य तथा जिल्हाप्रभारी,देवराव दादा खंदारे,मा.प्रदेश सचिव,धारबा गायकवाड , गंगाखेड विधानसभा कोषाध्यक्ष, सुरेंद्र नरवाडे,शहराध्यक्ष पूर्णा, भीमराव आवटे,शहर कोषाध्यक्ष, चंद्रकांत कांबळे,राष्ट्रीय पेंटर,अनिल इंगोले,मा.जिल्हासचिव,गायकवाड साहेब, नारायण जोंधळे, कृष्णा धुमाळे,रामचंद्र दुशिंगे,राजू खंदारे ,विनायक गायकवाड,राजू कांबळे,भालेराव, जोगदंड,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सूत्रसंचालन धारबा गायकवाड यांनी केले......
0 टिप्पण्या