🌟परभणी येथील राज्य परिवहन महामंडळात सुरक्षा रक्षक भरती ; माजी सैनिकांना प्राधान्य.....!

 


🌟असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे🌟


परभणी (दि.०७ मार्च २०२५) : परभणी येथील राज्य परिवहन महामंडळात महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, पुणे (मेस्को) मार्फत  सुरक्षा रक्षक पदाच्या ०३ जागा भरण्यात येणार असून इच्छुक माजी सैनिक,त्यांचे पाल्य,पत्नी,विधवा आणि पॅरा मिलिटरी फोर्सच्या सदस्यांनी उमेदवारांनी १७ मार्च २०२५ पर्यंत खालील क्रमांकावर संपर्क साधावा.  म्हस्के पंडित सोपान (मेस्को पर्यवेक्षक) (96074556060), जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी  (02452-220340) असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या