🌟या धम्म सहलीमध्ये नांदेड परभणी हिंगोली बीड औरंगाबाद येथील उपासक उपासिका सहभागी🌟
पुर्णा :- अखिल भारतीयभिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर पूज्य भदंत पयावंश बुद्ध विहार पुर्णा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भूतान या बौद्ध देशाला आज सोमवार दि.२४ मार्च २०२५ रोजी सकाळी देवगिरी एक्सप्रेसने हैदराबाद मार्गे भूतानला रवाना झाले.
या धम्म सहलीमध्ये नांदेड परभणी हिंगोली बीड औरंगाबाद येथील उपासक उपासिका सहभागी झाले आहेत हैदराबाद येथून ते विमानाने बागदोरा येथे जाणार असून भूतान येथील बुद्ध धम्माचे अध्ययन व पर्यटन करणार आहे परतीच्या प्रवासामध्ये दार्जिलिंग प्रेक्षणीय निसर्गरम्य ठिकाणाच पर्यटन करणार आहे या ठिकाणी या पर्यटकांचा मुक्काम असणार आहे जगामधील प्रदूषण मुक्त देश म्हणून भूतान या देशाकडे बघितले जाते अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि विशुद्ध स्वरूपामध्ये जतन केलेले बौद्ध संस्कृती या देशाचं वैशिष्ट्य आहे अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष डॉ उपगुप्त महाथेरो दरवर्षी विदेशामध्ये बौद्ध देशांना भेटी देत असतात त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासक का सहभागी होत असतात.....
0 टिप्पण्या