🌟महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष गोपालसिंह ठाकुर (भैया) यांच वृद्धापकाळाने निधन🌟
नांदेड- नांदेड येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष गोपालसिंह ठाकुर (भैया) यांच वयाच्या ९५ व्या वर्षी काल दि.१६ मार्च २०२५ रोजी वृद्धाकाळानं निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार दि.१८ मार्च रोजी सायंकाळी ०५.०० पाच वाजता गोवर्धन घाट नांदेड येथे अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात ॲड.दिलीप ठाकूर यांच्यासह चार मुले चार मुलीचा असा परिवार आहे.....
0 टिप्पण्या