मुंबई : मुंबई येथील लीलावती रुग्णालयाचे संचालन करणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टने माजी ट्रस्टी व संबंधित व्यक्तींवर १५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे
तसेच माजी ट्रस्टींनी रुग्णालयाच्या परिसरात काळी जादू केली असल्याचा देखील आरोप करण्यात आला असून काळ्या जादूशी संबंधित मानवी कवटी सापडली आहे असा आरोप ट्रस्टने केला. तसेच लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने ईडी व वांद्रे पोलीस ठाण्यात विविध तक्रारी दाखल केल्या आहेत.....
0 टिप्पण्या