🌟डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी दास निखाते तर सचिव पदावर ऋषिकेश भगत यांची निवड🌟
नांदेड :- नांदेड येथील प्रभात नगर येथील मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त कार्यकारणी निवड करण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ समाजसेविका उपा.भारतीबाई निवृत्ती सदावर्ते यांची आवर्जून उपस्थिती होती
प्रभात नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी दास निखाते, उपाध्यक्षपदी रोहित कंधारकर, प्रतीक गच्चे,सचिन गोडबोले तर कोषाध्यक्षपदी रोहन कानिंदे अजिंक्य आठवले,सचिव ऋषिकेश भगत,अमोल ढोले तर संघटक पदावर निखील हाटकर,अनुराग बावस्कर,सल्लागार, गोतम सरपाते, राजू वाघोळे रमेश जोगदंड,विमलबाई गच्चे,मधुकर ढगे तर सदस्य मंडळ सरपाते माय,भारतीबाई गच्चे,मधुकर ढगे, रमेश ढगे,विजय भोरगे,रावसाहेब पंडित, सुनिल पंडित, कल्याण आठवले,भारत खिल्लारे,उन्मेश ढवळे, प्रबुद्ध सरकते,अरुण धुतराज,मिलिंद आठवले,रवी खिल्लारे,पिंटू सूर्यतळे,संदीप जोंधळे,अजय थोरात, संदीप वाटोरे,भीमरत्न राजभोज,सुमेध कंधारे,मोनू पुंडगे,लक्की हाटकर,संबोदीत कांबळे, संदीप ढगे, राहुल कांबळे अजय कांबळे, पिंटू कोकरे, संकेत खिल्लारे, आनंद हणमंते, विशाल कोकरे,विक्की ढगे, किरण गच्चे,अभय कांबळे, सोनू बुक्त्तरे, तुषार खरे,अमर सोनसळे, सौरभ कदम, अरुण गोडबोले, सतीश हणमंते, प्रतिक बाबर, बंडा दुधमल, धनंजय ढगे मनीष भरणे,किरण थोरात, शुभम आठवले, कपिल फुले, शंतनू नरवाडे,राजू कोकरे, संदीप गोले, सतीश हणमंते, तुषार कदम, राज कदम, प्रशांत डोईबळे, पंकज खाडे, कपिल लोखंडे, दीपक काशीदे, सोनू पुंडगे सौरभ कदम, पंकज चोंदते, सिद्धांत वाटोरे , सुमेध आठवले,अभिजित कांबळे विनीत नरवाडे, रावसाहेब भिसे, संघरत्न आठवले, प्रेम सावदगन, अमर सोनसळे विक्की बुक्त्तरे अनिल भिसे तुषार खरे सतीश वाघोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सर्व पदाधिकारी यांचे खुप खुप अभिनंदन व पुडील कार्यास शुभेच्या व प्रभात नगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था सर्व नवयुवक भिमजयंती मंडळ प्रभात नगर, लुंबिनी नगर, कुशी नगर नांदेड....
0 टिप्पण्या