🌟यावेळी अंतराळ यान कोणताही बिघाड झालेला नाही. तर प्रक्षेपण यानात काही तांत्रिक समस्या निर्माण झाली🌟
वॉशिंग्टन : अंतराळवीर सुनीता विलियम्स यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर येण्याचे आगमन पुन्हा रखडले आहे. यावेळी अंतराळ यान कोणताही बिघाड झालेला नाही. तर प्रक्षेपण यानात काही तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे.
त्यामुळे स्पेसएक्सचे 'क्रू-१०' हे मिशन प्रक्षेपणापूर्वी एक तास आधी टाळण्यात आले. आता १४ मार्चला पुन्हा यानाचे प्रक्षेपण करण्यात येईल.
0 टिप्पण्या