🌟परभणी जिल्ह्यातील शिक्षणतज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते डॉ.संजय रोडगे लोकमत ग्लोबल कन्वेंशन समिट अवॉर्डने सन्मानित...!


🌟पुरस्कार सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या हस्ते हाँगकाँगमधील मकाऊ येथे प्रदान🌟

हाँकाँग (मकाऊ) (दि.१८ मार्च २०२५) परभणी जिल्ह्यातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.संजय रामराव रोडगे यांना शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल लोकमत ग्लोबल कन्वेंशन समिट अवॉर्ड २०२५ ने गौरविण्यात आले. 

हा प्रतिष्ठित पुरस्कार सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता श्री सोनू सूद यांच्या हस्ते हाँगकाँगमधील मकाऊ येथे प्रदान करण्यात आला या सोहळ्याला डॉ.रोडगे यांच्या सुविद्य पत्नी डॉ.सविता रोडगे यांचीही उपस्थिती होती......

————————————————

🌹🌹 शिक्षणामध्ये आधुनिकीकरण आणि नावीन्यपूर्ण बदल घडवून सेलूचे नाव देश व विदेश पातळीवर उंचावणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीराम प्रतिष्ठान सर्वेसर्वा सन्माननीय डॉ संजयजी रोडगे साहेब यांचे  हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!🌹🌹 

शुभेच्छुक..लोकमत परिवार,सेलू .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या