🌟तहसिलदार/नायब तहसिलदार संघटनेच्या विभागिय प्रसिध्दी प्रमुख पदावर तहसिलदार रविंद्र राठोड यांची नियुक्ती....!


🌟वाशिम येथील नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी यांची महिला प्रतिनिधी म्हणून निवड🌟

फुलचंद भगत

वाशिम :- यवतमाळ येथे शनिवार दि.08 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे अमरावती विभागीय अधिवेशन पार पाडले. या अधिवेशनात अमरावती विभागाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली असून या कार्यकारणी मध्ये अमरावती विभागीय अध्यक्ष म्हणून वाशिम जिल्ह्याचे कारंजाचे तहसीलदार कुणाल झालटे यांची एकमताने निवड झाली असून विभागीय प्रसिद्धी प्रमुख म्हणून मंगरूळपीरचे निवासी नायब तहसीलदार रवींद्र राठोड यांची निवड करण्यात आली तसेच वाशिम जिल्ह्यातील वाशिमचे नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी यांची महिला प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. .....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या