🌟अधिकारी याबाबत शक्य ते सर्व सहकार्य करत असून ५ मार्च रोजी या महिलेवर अंत्यसंस्कार केले जातील🌟
नवी दिल्ली : भारतीय महिला शहजादी खान हिला अबुधाबीत बाळाची कथित हत्या केल्या प्रकरणी संयुक्त अमिरातीमध्ये फाशी देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शहजादी खानला १५ फेब्रुवारी रोजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये फाशी दिली गेली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी सांगितले की, अधिकारी याबाबत शक्य ते सर्व सहकार्य करत असून ५ मार्च रोजी या महिलेवर अंत्यसंस्कार केले जातील......
0 टिप्पण्या