🌟नांदेड हडको येथील वैभव नगर परिसरातील तरुण धम्मदीप दिगंबर गोधने यांचे दुःखद निधन....!



🌟त्यांचे पश्चात आई वडिल दोन भाऊ,एक बहिण 
भावजया,पुतण्या असा परिवार आहे🌟

नांदेड :- नवीन नांदेड हडको (एनडी-४२ जे-२) येथील वैभव नगर परिसरातील तरुण उपा.धम्मदीप दिगंबर गोधने वय ३२ वर्ष यांचे अपघाताने ४२ दिवस मृत्यूशी झुंज देत यशोदा हाॅस्पिटल सिकंदराबाद येथे काल दि.१९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता दुःखद निधन झाले आहे.

त्यांची अंत्य यात्रा आज गुरुवार दि.२० मार्च रोजी त्यांचे राहते घर एनडी-४२ जे-२ वैभव नगर हडको नांदेड येथून दुपारी ०१.०० वाजता निघणार असून अंत्यसंस्कार सिडको स्मशान भुमी येथे होणार आहे त्यांचे पश्चात आई वडिल  दोन भाऊ,एक बहिण 
भावजया, पुतण्या असा परिवार आहे,ते कृषी पर्यवेक्षक डी.एन.गोधने फुलवळकर यांचे चिरंजीव तर रत्नदीप गोधने व पत्रकार अमरदीप गोधने यांचे ते लहान भाऊ होत...

🌹भावपूर्ण विनम्र आदरांजली....👏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या