🌟येथील रेल्वे इन्स्टिट्यूट मध्ये बैठक संपन्न : या बैठकीस मा.प्राचार्य श्री वसंतराव मुंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
पुर्णा (दि.०२ मार्च २०२५) : पूर्णा येथील ब्रिटिश कालीन रेल्वे हायस्कूल या शाळेचे विद्यार्थी आज भारतात विविध ठिकाणी उच्च पदांवर काम करत आहेत. त्याच शाळेतील मराठी माध्यमाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा २०२५ या वर्षी दिवाळीच्या सुट्ट्यात होणार आहे.
याबाबत आज रविवार दि.०२ मार्च रोजी पुर्णा येथील रेल्वे इन्स्टिट्यूट मध्ये बैठक पार पडली या बैठकीस मा. प्राचार्य श्री वसंतराव मुंडे,दिगंबर धामणगावे,मा.प्रा.अशोक तवंर,डॉ.पुष्पा कोकीळ,माजी विद्यार्थी महानंद गायकवाड, सुरेश बरकुंटे, सॅमसन जेम्स, मिलिंद कांबळे, हर्षवर्धन बागुल,सचिन खंडागळे, शेख खय्युम, वर्षा साळवे, धम्मपाल वहिवळ, मोहन लोखंडे, राजरतन खंदारे, आनंद गायकवाड, राहुल पुंडगे, नितीन इंगळे, बालाप्रसाद कुऱ्हे. निलेश धामणगावे,भगवान मोरे, नितीन कसबे, प्रशांत सिंगणकर, राजू बोधक, सुरेश वावळे, नितीन इंगळे,राम मोरे,अब्दुल रज्जाक,बलाप्रसाद कुऱ्हे,राजू भिसे, शुकलोधन,महेश बरकुंटे,मंगेश खर्ग खराटे,गौतम ससाणे,संदीप थोरात,शंभू गायकवाड यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या