🌟निशांतच्या आईला त्याच्या मोबाइलवर त्याने कंपनीच्या वेबसाइटवर पत्नी अपूर्वासाठी लिहिलेला एक मेसेज होता🌟
मुंबई : मुंबईतील विलेपार्ले हॉटेलमध्ये पत्नीसह तिच्या मावशीच्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्या प्रकरणी अखेर पोलिसांनी निशांत त्रिपाठी यांच्या पत्नीसह तिच्या मावशीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
निशांत त्रिपाठी यांनी आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदन होऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते निशांत कानपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या नीलम पाटील यांचा मुलगा आहे. निशांतच्या आईला त्याच्या मोबाइलवर त्याने कंपनीच्या वेबसाइटवर पत्नी अपूर्वा हिच्यासाठी लिहिलेला एक मेसेज दिसला. त्यात त्यांनी अपूर्वा आणि तिची मावशी प्रार्थना आर्या यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते.....
0 टिप्पण्या