🌟कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे हे होते🌟
परभणी :- परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बुधवार दि.१९ मार्च २०२५ रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची जनजागृती कार्यक्रम ग्राहक संरक्षण परिषदेची कार्यक्रम पार पडला आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, प्रमुख पाहुणे अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे प्रांताध्यक्ष डॉ विलास मोरे, परभणी येथील उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, पुरवठा अधिकारी विलास मुसळे, तहसीलदार डॉ संदिप राजापूरे, जगदीश नाईकवाडे, अखिल भारतीय ग्रामपंचायतचे संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे, अशासकीय सदस्य डॉ. संदीप चव्हाण, सोपान टोले, जनार्धन आवरगंड, मधुकर मुळे, श्यामराव रणेर, गंगाधर देशमुख, भास्कर कदम, धाराजी भुसारे, सय्यद सलीम सुहागनकर, सोनवणे, सचिन सोनकांबळे यांच्यासह सर्व सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी ग्राहकांनी डोळसपणे खरेदी केली पाहिजे आणि जागरूक राहिले पाहिजे असे ग्राहकांना आवाहन केले आहे या कार्यक्रमाचे या कार्यक्रम यशस्वी पुरवठा अधिकारी विभागातील कर्मचाऱ्यांनी केले........
0 टिप्पण्या