🌟वाहनाचे मालक greencard.uk.gov.in वेबसाइटवर जाऊन भीम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात🌟
डेहराहून : उत्तराखंड राज्यात लवकरच सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या सर्व व्यावसायिक वाहनांना ग्रीन कार्ड बनवणे सक्तीचे केले आहे. हे कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने बनवले जाऊ शकते.
वाहनाचे मालक greencard.uk.gov.in वेबसाइटवर जाऊन भीम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात तसेच राज्यातील २० आरटीओ कार्यालयात जाऊन ग्रीन कार्ड बनवू शकतात......
0 टिप्पण्या