🌟मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिनातला शेख अल्तमशच्या जिंवनातला पहिला रोजा🌟
दै.मुस्लिम समाज संघर्ष न्युज मुख्य संपादक शेख इसाक यांच्या चिरंजीव.शेख अल्तमश याने ०७ वर्षे वयात मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिनातला जिंवनातला पहिला रोजा ठेवून मुस्लिम समाजाच्या महत्त्व पुर्ण फर्ज कमी वयात पुर्ण केला अल्तमशच्या अभिनंदन केले आई, वडील, काका,काकू,आजी,आजोबा,मामा, यानी आशिर्वाद दिला व शुभेच्छा दिल्या....
0 टिप्पण्या