🌟पुर्णेत 98 वा महाडचा चवदार तळ सत्याग्रहाचा वर्धापन दिन संपन्न....!


🌟मान्यवराच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले🌟


पुर्णा (दि.२० मार्च २०२५) - पुर्णा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समिती च्या वतीने पूर्णा येथील डॉ आंबेडकर चौक येथे महाडच्या चवदार तळ्याच्या ९८ वा वर्धापन दिन संपन्न करण्यात आला मान्यवराच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भन्ते पंयावंश यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशिल दिले यावेळी भन्ते पंयावंश श्रामणेर संघ रिपाइ नेते प्रकाश कांबळे जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम खंदारे कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे सचिव ॲड हर्षवर्धन गायकवाड कुंदन ठाकूर प्रविण कनकुटे दादाराव पंडित नगरसेवक विरेश कसबे भारतीय बौद्ध महासभेचे माजी पदाधिकारी एमयु खंदारे बाबाराव वाघमारे श्रीकांत हिवाळे ज्ञानोबा जोंधळे मुंजाजी गायकवाड गौतम दिपके त्र्यंबक कांबळे अतूल गवळी अमृत कऱ्हाळे यांच्या सह विजय बगाटे साहेबराव सोनवणे माजी नगरसेविका गयाबाई खंदारे । नागिणबाई गायकवाड अशोक व्ही कांबळे विजय जोंधळे कापूरे मिलिंद लोंढे मिलिंद कांबळे ॲड हिरानंद गायकवाड यांच्या सह बौद्ध उपासक मोठया संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या