🚉दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क विभागाने दिली माहिती🚉
श्री हजूर साहेब नांदेड :- नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी लक्षात घेवून राजकोट-महेबूब नगर-राजकोट दरम्यान विशेष गाडीच्या 18 फेल्या करण्याचे ठरविले आहे ते पुढील प्रमाणे
1. गाडी क्रमांक 09575 राजकोट ते महबूब नगर विशेष गाडी हि गाडी राजकोट येथून दर सोमवारी मार्च महिन्यात 03, 10, 17, 24 आणि 31 तारखेला, एप्रिल महिन्यात 07, 14, 21 आणि 28 तारखेला, मे महिन्यात 05, 12, 19 आणि 26 तारखेला, जून महिन्यात 02, 09, 16, 23 आणि 30 तारखेला सुटेल, हि गाडी राजकोट येथून सोमवारी दुपारी 13.45 वाजता सुटेल आणि वान्कानेर ज., सुरेंद्रनगर, अहमदाबाद, गैरतपूर, नदीयाड, आनंद, बडोदरा, सुरत, उधना, नंदुरबार, पालधी, जलगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नविड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कामारेदी, मेव्वल, काचीगुडा, उम्दानगर, शादनगर, जडचेरला मार्गे महबूबनगर येथे मंगळवारी रात्री 20.00 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 09576 महबूब नगर ते राजकोट विशेष गाडी हि गाडी महेबूबनगर येथून दर मंगळवारी मार्च महिन्यात 04, 11, 18 आणि 25 तारखेला, एप्रिल महिन्यात 01, 08, 15, 22 आणि 29 तारखेला, मे महिन्यात 06, 13, 20 आणि 27 तारखेला, जून महिन्यात 03, 10, 17 आणि 24 तारखेला आणि जुलै महिन्यात 01 तारखेला सुटेल. हि गाडी महबूबनगर येथून दर मंगळवारी रात्री 22.10 वाजता सुटेल आणि आलेल्या मागनिच राजकोट येथे गुरुवारी सकाळी 05.00 वाजता पोहोचेल.
या गाडीत जनरल,स्लीपर आणि वातानुकुलीत असे एकूण 22 डब्बे आहेत गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.....
0 टिप्पण्या