🌟उत्तर प्रदेशातील प्रयागराज मधील अग्नीतांडव थांबता थांबेना ? महाकुंभ मेळ्यात शनिवारी पुन्हा आगीची घटना....!

 


🌟या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही🌟

प्रयागराज : उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातील अग्नीतांडव थांबता थांबत नसून काल शनिवार दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी महाकुंभमेळ्यातील सेक्टर १८ आणि १९ मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीच्या घटनेमध्ये अनेक तंबू जळून खाक झाले आहेत आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच आगीमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या