🌟पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज संघटनेने परभणी अत्याचार प्रकरणी चौकशी समिती नेमणूकीची मागणी...!


🌟प्रकरणाच्या घटनेतील प्रत्यक्षदर्शीच्या मुलाखती घेऊन अहवाल तयार केला असल्याचे संघटनेने म्हटले आहे🌟 


मुंबई : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील भारतीय संविधान प्रतिकृती विटंबनेची घटना १० डिसेंबर २०२४ रोजी घडली होती या घटनेनंतर परभणी शहरात दि.११ डिसेंबर २०२५ रोजी शहर बंद दरम्यान पोलिसांनी अनुसूचित जातीच्या समुदायांवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले होते.

 या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली समितीची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी 'पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज' संघटनेने केली आहे. संध्या गोखले, संघटनेचे सचिव मिलिंद चंपानेरकर, लेखक केशव वाघमारे,ॲड.देवयानी कुलकर्णी,ॲड.असुंता पारधे,ॲड. ऋषिक अग्रवाल आणि हसिना खान यांनी या प्रकरणाच्या घटनेतील प्रत्यक्षदर्शीच्या मुलाखती घेऊन अहवाल तयार केला असल्याचे सांगण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या