🌟महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून : राज्याचा अर्थसंकल्प १० मार्चला.....!

 


🌟राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प मांडणार🌟

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येणाऱ्या ०३ मार्च २०२५ पासून सुरू होणार असून दि.१० मार्च २०२५ रोजी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प मांडणार आहेत आगामी मुंबई महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात नवीन योजनांची घोषणा जाहीर होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपयांऐवजी ऐवजी २१०० रुपये देण्यासाठी विशेष तरतूद, शालेय शिक्षण, आरोग्य सुविधा आदीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या