🌟माखणी गावात अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथुन जवळच असलेल्या माखणी येथे ३२ वर्षापासून चालत असलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा गावकरी मंडळींनी सप्ताहाला प्रारंभ केला असून यामध्ये श्रीमद् भागवत कथा,ज्ञानेश्वरी पारायण,काकडा,गात्यावरील भजन,धूप आरती तसेच रात्री हरी किर्तन हभप.यादव महाराज बडे वृंदावनकर यांचे हरिकीर्तन व श्रीमद् भागवत कथा हभप.सोपान महाराज आहेरवाडी कर यांच्या रसाळ वाणीतून होत आहेयाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेतला.
0 टिप्पण्या