🌟पुर्णा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात १०० दिवसीय क्षयमुक्त अभियानांतर्गत क्षय रुग्णांस पोषण आहाराचे वाटप.....!


🌟रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी यांनी निक्षयमित्र बनुन एकुण २० रुग्ण दत्तक घेतले🌟


पुर्णा (दि.२५ फेब्रुवारी २०२५) - पुर्णा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णास पुरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले क्षयरुग्णास औषध उपचारा सोबतच अतिरीक्त पोषण अहार घेणे अत्यंत अरजेचे असते त्या अनुशंघाने शासकीय ग्रामीण-रुग्णालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी यांनी निक्षयमित्र बनुन सर्वांनी एकुण २० रुग्ण दत्तक घेऊन सर्व उपचारावरील क्षयरुग्णाना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

   या प्रसंगी रूग्णालयातील डॉ.लक्ष्मण नाईकसर,डॉ.प्रशांत खराटे, डॉ.गव्हाणे,डॉ.फरहान, डॉ नदिमी,डॉ.ठाकुर डाॅ.देशमुख यांच्या मार्फत पोषक आहार देऊण समाजातील इतर दानशुर व्यक्तीनी, जास्तीत जास्त क्षयरुग्ण दत्तक घेऊण निक्षयमित्र होण्याचे अवहान मा. वै.अ. डॉ लक्ष्मण नाईक यांनी केले ग्रामीण रूग्णालय पूर्णा येथील, श्री मकरंद, श्री जोशी, श्री रवि वाघमारे, श्री फारकी वाहीन, श्री सुनिल वाघमारे, श्री उबाळे, जाड श्री संतोष कठाळे क STLS श्री सुहास दैठणकर व ग्रा.रु-पूर्णा येथील अब्दुल वहीद फारुकी सह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या