🌟दिल्ली विधानसभेच्या सभापतीपदी विजेंदर गुप्ता यांची निवड....!


🌟विजेंदर हे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत🌟

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या सभापतीपदी विजेंदर गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे विजेंदर हे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता व कॅबिनेट मंत्री रविंदर इंद्राज यांनी विजेंदर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला स.मनजिंदरसिंघ सिरसा व प्रवेश वर्मा यांनी अनुमोदन दिले. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर झाला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या