🌟पुर्णा येथील सेवानिवृत्त रेल्वे ड्रायव्हर स्वामीनाथ डोलारे यांचे दुःखद निधन.....!


🌟त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे🌟

पुर्णा (दि.१२ फेब्रुवारी २०२५) :- पुर्णा येथील सेवानिवृत्त रेल्वे ड्रायव्हर स्वामीनाथ शंकरराव डोलारे यांचे अल्पशा आजाराने छत्रपती संभाजी नगर येथे दुःखद निधन झाले.

 छत्रपती संभाजीनगर येथे दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले मृत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्षे होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे ते छत्रपती संभाजीनगर येथील दैनिक सामनाचे दिवंगत पत्रकार राहुल डोलारे व सचिन डोलारे यांचे वडील होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या