🌟संघमित्रा विलास शिंदे हिने मिळवलेल्या यशाबद्दल तीचा अभिनव विद्या विहार प्रशालेच्या वतीने करण्यात आला सत्कार🌟
पुर्णा :- महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित परभणी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी मैदानी स्पर्धा - २०२५ या स्पर्धेत पुर्णा येथील अभिनव विद्या विहार प्रशालेची विद्यार्थिनी कु संघमित्रा विलास शिंदे हिने १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत २ क्रमांक ५० मिटर धावण्याच्या स्पर्धेत ३ क्रमांक पटकावल्याने तिच्या या यशाबद्दल अभिनव विद्या विहार प्रशालेचे मुख्याध्यापक रणवीर सर,सुर्यवंशी सर,अंकुश कल्याणकर सर यांनी सत्कार केला.....
0 टिप्पण्या