🌟राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही🌟
जळगाव : महाराष्ट्र राज्यातील बळीराजाचे सर्वार्थाने हित हेच राज्यातील महायुती सरकारचे प्रमुख उद्दीष्ट असून शेतकरी हिताला प्राथमिकता दिली जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा निर्माण करणाऱ्या शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा इतिहास दैदिप्यमान आहे. गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. या संस्थेसाठी सर्वोतोपरी मदत निश्चित केली जाईल. शेंदुर्णी शहराच्या विकासासाठी तसेच प्रलंबित सर्व प्रश्न, मागणी केलेल्या सर्व गोष्टी, विकास निधी व शेतकऱ्यांना सर्व मदत करण्यासाठी आपलं जनतेचे सरकार सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.....
0 टिप्पण्या