🌟मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २७ फेब्रुवारी रोजी २४ वे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशनासह जाहीर सभा....!


🌟या सभेचे प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय समन्वयक माकप पॉलिट ब्युरो कॉ.प्रकाश कारत,खा.कॉ निलोत्पल बसू यांची उपस्थिती🌟 


पुर्णा - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २४ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन व जाहीर सभा दि.२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता टिळक पुतळा सेलू जिल्हा परभणी येथे आयोजित करण्यात आली असुन सकाळी ११.०० वाजता उदघाटन सत्र तर दुपारी ०४.०० वाजता हुतात्मा स्मारक सेलू येथुन अधिवेशनाच्या शोभायात्रेला सुरुवात होईल. ०५.३० वाजता टिळक पुतळा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 


या सभेचे प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय समन्वयक माकप पॉलिट ब्युरो कॉ.प्रकाश कारत, खा.कॉ निलोत्पल बसू,कॉ डॉ अशोक ढवळे,कॉ डॉ.उदय नारकर आदी उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनास कष्टकरी कामगार संघटनांच्या पदाधिकारी सदस्यांनी जास्त जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाई प्रा.यु आर थोंबाळ सर, कॉ रामकृष्ण शेरे,  कॉ दत्तूसिंग ठाकूर, कॉ उध्दव पौळ, कॉ रामेश्वर पौळ, कॉ. पी एस घाडगे, कॉ अजय बुरांडे, कॉ अर्जून आडे, कॉ आदिनाथ इंगोले, कॉ अशोक बुरखुंडे, कॉ रामराजे महाडिक, कॉ. इंदुमती महाडिक, कॉ बळीराम वऱ्हाडे, कॉ दिपक लिपने, उज्वला पडलवार, कॉ विजय गाभणे, कॉ शंकर गिडाम, कॉ विनोद गोविंदवार,  कॉ गंगाधर गायकवाड, कॉ.नसीर शेख, कॉ राजू दक्षे यांच्या वतीने करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या