🌟मंत्री धनजंय मुंडेंचा 2 तासांत राजीनामा घ्या तिसरा तासही लागू नये ; कोर्टाच्या निर्णयानंतर अंजली दमानिया आक्रमक🌟
💫शिवसेना उबाठा गटाला जोरदार झटका : एकाच वेळी परभणी आणि वाशिम जिल्हाप्रमुखांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम व वाशिम जिल्हाप्रमुख सुरेश माघारी यांचा नांदेड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
💫अवैधरित्या नाशिकमध्ये राहणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना वेश बदलून पोलिसांनी घेतलं ताब्यात, पश्चिम बंगालमधील एजंटच्या माध्यमातून भारतात प्रवेश केल्याचा संशय
💫 बदलापूर लैंगिक प्रकरण! अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल
💫मंत्री धनजंय मुंडेंचा 2 तासांत राजीनामा घ्या, तिसरा तासही लागू नये ; कोर्टाच्या निर्णयानंतर अंजली दमानिया आक्रमक
💫 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, 5 कोटी रुपयांचा निधी खर्च करणार, शासन निर्णय जारी
💫2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची काळजी घेत आहेत, माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत, धनंजय मुंडेंना कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर करुणा शर्मांच्या मुलाची प्रतिक्रिया
💫धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, करुण शर्मा यांना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे कोर्टाचे आदेश
💫राज्यातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर, विद्यार्थ्यांअभावी शाळांना टाळं ठोकण्याची वेळ, हजारो शाळा एक आकडी पटसंख्येवर
💫मृत शिक्षकाला दिले परिक्षेचे काम, संबंधित शाळेने माहिती देऊन सुद्धा बोर्डाचा निष्काळजीपणा, गोंदिया जिल्ह्यातील प्रकार
💫क्रीडा विश्वात शोककळा! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या