🌟नांदेड येथील माता केशरकौर असर्जनवाले यांचे निधन.....!


🌟गुरुद्वारा बोर्डात कार्यरत वरिष्ठ अधिकारी स.दरबारासिंघ यांच्या त्या आई होत🌟

नांदेड (दि.१९ फेब्रुवारी २०२५) : नांदेड येथील स्थानीक शीख समाजातील वयोवृद्ध महिला माता केशरकौर स्व.गोबिंदसिंघ असर्जनवाले यांचे आज बुधवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले शेवटच्या क्षणी त्यांचे वय ९५ वर्षें होते असे पारिवारिक सूत्रांनी सांगितले. 

त्यांच्या पश्चात कुटुंबात चार मुलं,चार मुलीं,सुनं,जावाई,नाटवंड असा मोठा परिवार आहे गुरुद्वारा बोर्डात कार्यरत वरिष्ठ अधिकारी स. दरबारासिंघ यांच्या त्या आई होत त्यांच्या पार्थिवावर गुरुवार दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या दरम्यान असर्जन येथील गोदावरी घाटावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या