🌟अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांना पक्षाघाताचा गंभीर आजार.....!


🌟'संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू🌟

अयोध्या : उत्तर प्रदेश राज्यातल्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांना पक्षाघाताचा (ब्रेन स्ट्रोक) गंभीर आजार झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांची प्रकृती अतिशय नाजूक असून 'संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (एसजीपीजीआय) रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या