🌟किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदवी दिल्यानंतर वाद : ममताने महामंडलेश्वरपदाचा दिला राजीनामा...!

 


🌟किन्नर आखाड्याने ममताला ही पदवी दिल्याने अनेक साधू,महंत नाराज झाले होते🌟

प्रयागराज : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात किन्नर आखाड्याने सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णी हिला महामंडलेश्वर पदवी दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याने ममता कुलकर्णी हिने अखेर आपल्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे.


किन्नर आखाड्याने ममताला ही पदवी दिल्याने अनेक साधू,महंत नाराज झाले होते आता ममताने व्हिडीओ शेअर करत राजीनाम्याची माहिती दिली आहे ममता कुलकर्णीने याबाबत व्हिडीओ शेअर करीत म्हटले आहे की, मी महामंडलेश्वर,यमाई ममता नंदगिरी या पदाचा राजीनामा देत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या