🌟तर चीनवर अतिरिक्त १० टक्के कर लावला जाणार🌟
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको व कॅनडावर येत्या ४ मार्चपासून २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली तर चीनवर अतिरिक्त १० टक्के कर लावला जाणार असल्याचे देखील म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाकडून आयातीवर २५ टक्के कर ३ फेब्रुवारी रोजी एका महिन्यासाठी स्थगित केला होता....
0 टिप्पण्या