🌟केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन १२ लाखांपर्यंत आयकर नाही🌟
दिल्ली :- केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने आज शनिवार दि.०१ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि नौकरदारांच्या अनेक अपेक्षा होत्या या अर्थसंकल्पातून आयकरात किती सुट मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा ठरण्याची चिन्हे आहेत.
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या आजच्या अर्थसंकल्पामधील मोठे निर्णय अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी काही दिले नाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल नवीन कायदा आयकर कायदा,१९६१ ची जागा घेईल.आता नवीन करप्रणालीत १२ लाखापर्यंत आयकर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पुढील आठवड्धात नवीन आयकर विधेयक येईल.आयकराबर नवा कायदा करण्यात येणार आहे. त्यात आयकर नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. मात्र, याचा टॅक्स स्लॅबशी काहीही संबंध नाही. टीडीएसची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल.
🩺पुढील ५ वर्षात वैद्यकीय जागांमध्ये ७५,००० ने वाढ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट :-
केंद्र सरकारने मेडिकलच्या जागाही स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १० हजार जागा वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढील ५ वर्षात वैद्यकीय जागांमध्ये ७५,००० ने वाढ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
🖥️एलईडी-एलसीडीच्या किंमती कमी होणार, टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार, मोबाईल स्वस्त
🔴काय महाग होणार :-
सर्वसामान्यांचे घर घेण्याचं स्वप्न मात्र महागणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात घरं महागणार आहेत. तर या सोबतच विदेशी कपडे महाग होणार आहेत. फ्लॅट पॅनेल डिस्प्ले महाग होणार आहेत. बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी किंवा सूट दिली जाणार आहे. परंतु काही वस्तू महाग होणार आहेत, विशेषतः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात.
📝अर्थसंकल्पात काय स्वस्त ? :-
होणार, मोबाईलच्या बॅटरीसंदर्भातील २० भांडवली वस्तूंना सूट, कॅन्सरवरची औषधे, लिथियम बॅटरी, इलेक्ट्रीक वाहने, सोलार सेट, चामडचांपासून बनणाऱ्या वस्तू, लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर, भारतात तयार होणार कपडे स्वस्त होणार, चामड्धांपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार, गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील मुलभूत सीमाशुल्क ३० टक्कें वरुन ०५ टक्के पर्यंत कमी करणार काय महाग होणार
🔴• केळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना पुढील ६ वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर
🔴• कापसाच्या उत्पादनासाठी ५ वर्षांचे मिशन, यामुळे देशातील वख उद्योगाला चालना मिळणार
🔴• किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवली
🔴• बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा
🔴• लघुउद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना पहिल्या वर्षी १० लाख क्रेडिट कार्ड जारी केली जाणार
0 टिप्पण्या