🌟अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सोमवारी रुपया ५५ पैशांनी कोसळला : व्यापार युद्धाच्या धास्तीने रुपया गडगडला....!

 


🌟दिवसअखेरीस रुपया शेवटी ८७.१७ या नव्या नीचांकी पातळीवर स्थिरावला🌟

मुंबई : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सोमवारी रुपया ५५ पैशांनी कोसळून ८७.१७ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला सोमवारी इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये रुपया ८७ च्या कमकुवत पातळीवर उघडला आणि सत्रादरम्यान अमेरिकन चलनाच्या तुलनेत ८७.२९ च्या दिवसभराच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दिवसअखेरीस रुपया शेवटी ८७.१७ या नव्या नीचांकी पातळीवर स्थिरावला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या